वंचित कडुन पदवीधर मतदार संघाची उमेदवारी दाखल...
वंचित कडुन पदवीधर मतदार संघाची उमेदवारी दाखल
आज वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पदवीधर मतदारसंघाकरिता डॉ अनिल आमलकर यांचा उमेदवारी अर्ज आज आयुक्त कार्यालय अमरावती येथे भरण्यात आला यावेळी अशोक सोनोने, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, प्राध्यापिका निशा शेंडे अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संगीताताई अढाऊ, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, माजी नगराध्यक्ष डोके, तशेच पाचही जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी यांच्या समवेत उपस्थित होते
Comments
Post a Comment