जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी केली विषबाधा झालेल्या रुग्णांची चौकशी....

जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी केली विषबाधा झालेल्या रुग्णांची चौकशी.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
बार्शिटाकळी :  पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत मो-हळ उपकेंद्र आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळा आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी आनंद मेळावा आयोजित केला होता त्या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी खाद्य वस्तूची दुकाने थाटली होती त्यामध्ये भेळ, पोगा पंडित, बोर , भजे ,, असे पदार्थ विक्रीला होते हे पदार्थ विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील पाच शिक्षकांनी खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असता १४ रूग्णांना ग्रामीण रूग्णालय बार्शिटाकळी येथे भरती केले असता डॉ महेश राठोड, डॉ वरोकार मॅडम , गाडेकर सिष्टर,  त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांचा उपचार करून १० रूग्ण बरे होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली उर्वरित ४ रूग्णांवर ग्रामीण रूग्णालय बार्शिटाकळी येथे उपचार सुरू आहेत ही बातमी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संगीताताई अढाऊ, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई इंगळे, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाऊ, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शुरेशभाऊ जामनिक, नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, तालुकाध्यक्ष रतन भाऊ आडे, शहराध्यक्ष अजहर पठाण, ईमरान खान, अनिल धुरंधर, अनिल खंडारे, वर्गे पाटिल आदी पदाधिकारी उपस्थित होते 
 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....