वंचित बहुजन आघाडी च्या वतीने क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती आकोट शहरात मोठया उत्साहात साजरी.....

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती आकोट शहरात मोठया उत्साहात साजरी......
अकोट: वंचित बहुजन आकोट शहर व तालुक्का महिला आघाडी यांच्या वतीने आज श्री रामेश्वर मंदिर अंबळकार फॉर्महाऊस येथे जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम फोटो चे पुजन हरार्पण वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित माजी जिल्हा अध्यक्ष प्रदिपभाऊ वानखडे काशीरामभाऊ साबळे माजी जिल्हाकार्यअध्यक्ष सुनीलभाऊ अंबळकार वरिष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी चेरणभाऊ इंगळे आकोट तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुभाषभाऊ तेलगोटे माजी शहर अध्यक्ष सिद्धेश्वरजी बेराड माजी नगर सेवक रामकृष्ण मिसाळ शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शरीफ राणा साहेब सदानंदभाऊ तेलगोटे माजी शहर उपाध्यक्ष मुरलीभाऊ तेलगोटे नितीन वाघ लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मयूर जुनघरे मंगेश कामळे इम्रानखान पठाण चेंदू बोरोडे नितीन तेलगोटे यांनी मिळून क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....