करतवाडी गट ग्रामपंचायत मध्ये वंचितचे उपसरपंच संदीप आग्रे यांचा जंगी सत्कार.....

करतवाडी गट ग्रामपंचायत मध्ये वंचितचे उपसरपंच संदीप आग्रे यांचा जंगी सत्कार......

अकोट: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्रात सरपंच पदाचे उमेदवार प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उभे केले असता यामध्ये प्रत्येक ठिकाणी भरघोस मताने लोकांनी वंचित बहुजन आघाडीचे सरपंच निवडून दिले व काही मोजक्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सरपंच नसले तरी वंचितचे उपसरपंच बहुमताने निवडून आले असेच करतवाडी ग्रामपंचायत येथे माजी तालुका अध्यक्ष संदिप आग्रे यांची उपसरपंच पदी बहुमताने नियुक्ती करण्यात आली याचा जल्लोष    वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीचे आकोट शहरातील पदाधिकारी यांनी संदीप आग्रे व ग्रामपंचायत सदस्य विशाल आग्रे यांचे जंगी स्वागत केले कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाअध्यक्ष प्रदिप वानखडेे,  वरिष्ठ नेते सुनिल अंबळकार , माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे , माजी उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे , शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ , शहर उपाध्यक्ष लखन इंगळे , माजी नगरसेवक सिद्धेश्वर बेराड , नितीन वाघ , नितीन तेलगोटे , संतोष गायगोले , चेंदू बोरोडे , मयूर जुनगरे , सागर आग्रेे ,  प्रतीक तेलगोटे , सुगत तेलगोटे , नवनीत तेलगोटे , यांनी मिळून स्वागत केले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे