अकोट येथील पेंडिंग कामे सुरू न केल्यास दि.28 फेब्रुवारी रोजी वंचितचे लखन इंगळे यांचा उपोषणाचा इशारा.......

अकोट येथील पेंडिंग कामे सुरू न केल्यास दि.28 फेब्रुवारी रोजी वंचितचे लखन इंगळे यांचा उपोषणाचा इशारा....
अकोट : गोरगरीब व सामान्य लोकांनसाठी नेहमी सक्रिय असलेले समाजसेवक लखन इंगळे यांनी न.प.आकोट मध्ये मंजुर राहुल नगर येथील 27 रोड नाल्याचे कामे हे 100टक्के दलित वस्तीचे कामे चालु करण्यासाठी नवीन घरकुल चा निधी, हाईमोक्स लाईट,सत्ती मैदान,सिद्धार्थ नगर, फुले आंबेडकर नगर,लाभार्थी यांना अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करण्यासाठी दि.5नोव्हेंबर 2022 रोजी  न.प.आकोट कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते व काही कामे मार्गी लावण्यात आले होते पण काही दिवसात मुख्यअधिकारी यांची बदली झाली व आकोट शहरातील कामे पेंडिंग पडले करीता या वर नवीन मुख्यअधिकारी आले असता यांना वारंवार भेटून सुद्धा फक्त आश्वासन देण्यात येत आहेत अजुन परियंत दलित वस्तीचे कामे मार्गी लागले नाहीत या करीता येत्या काही दिवसात मंजुर कामे चालु नाही केल्यास दि.28फेब्रुवारी रोजी नगर परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांनी उपमुख्यअधिकारी यांना स्मरण पत्र व निवेदन दिले  काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा लखन इंगळे यांनी दिला सोबत नितीन तेलगोटे गौतम पडघामोल प्रतीक तेलगोटे नवनीत तेलगोटे यांचे नावे व सह्या आहेत 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....