न.प.आकोट यांनी अतिक्रमण चा आदेश रद्द करून मुदत वाढविण्यात यावी व पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे वंचित बहुजन आघाडी ची मागणी....

न.प.आकोट यांनी अतिक्रमण चा आदेश रद्द करून मुदत वाढविण्यात यावी व पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे वंचित बहुजन आघाडी ची मागणी....
अकोट: वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाअध्यक्ष प्रमोदजी देंडवे महासचिव मिलिंदजी इंगळे तालुका अध्यक्ष चरण इंगळे माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे माजी उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे यांच्या मार्गदर्शनात आज उपविभागीय पोलीस अधीकारी पोलीस निरीक्षक प्रकाशजी अहिरे साहेब पोलीस स्टेशन आकोट यांना आज नगर परिषद आकोट मार्फत सर्व अतिक्रमण सार्वजनिक रस्ते खुले भूखंड दि.13/2/2023 च्या निविदेचा आदेश रद्द करणे बाबत किंवा पुढे वाढवने बाबत असे लेखी निवेदन देण्यात आले आकोट शहर अतीसंवेदनशील शहर असुन आकोट शहरात शांतता राहण्यासाठी अतिक्रमण बाबत नोटीस न देता नगर परिषद आकोट यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे या निर्णयामुळे अनुचित प्रकार आकोट शहर मध्ये घडू शकते अतिक्रमनाला आमचा विरोध नाही विरोध फक्त याचा आहे की हे अतिक्रमण पुढे वाढवण्यात यावे कारण लहान छोटे मोठे व्यापारी यांचे आर्थिक नुकसान कोरोना काळात अगोदर झालेले असुन आताच अतिक्रमण काढणे हे योग्य नाही करीता वाढीव मुदत देण्यात यावी कारण यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान भरून येईल त्यांना थोडी मदत होईल करीता लहान सहान मोठे काही व्यापारी वर्गाच्या घरच्यांचे उदरनिर्वाह त्यांच्यावर अवलंबून आहे या अतिक्रमणमुळे व्यापारी वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे या अतिक्रमण मध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी नगर परिषद पुर्ण जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ शहर उपाध्यक्ष लखन इंगळे नितीन तेलगोटे प्रितेश रेखाते चेंदन यांनी दिले 
 व पोलीस स्टेशन आकोट शहर पोलीस निरीक्षक साहेब यांनी सहकार्य करावे अशी भूमिका निवेदन कर्त्यांनी मांडली

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे