गोविंद दळवी यांची बार्शिटाकळी येथे सांत्वन पर भेट.....
गोविंद दळवी यांची बार्शिटाकळी येथे सांत्वन पर भेट....
बार्शिटाकळी : येथील नाभिक समाजाचे प्रतिष्ठित नागरिक तथा मार्गदर्शक डॉ महादेव वामन भातखडे यांचे दिनांक १५ फेब्रुवारी रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते डॉ भातखडे यांच्या निधनाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष गोविंद जी दळवी सर यांना मिळताच वाडेगाव येथील ओबीसी परिषद आटोपून ते सरळ बार्शिटाकळी येथील संत सेना महाराज नगर (न्हावी पुरा) येथे डॉ महादेव भातखडे यांच्या परिवारातील सुनिल भातखडे, अनिल भातखडे, अरविंद भातखडे, यांची भेट घेतली त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया प्रमुख श्रावण रामदास भातखडे, नाभिक युवा शक्ती अकोला जिल्हा अध्यक्ष प्रशांत भातखडे, नागोराव भातखडे, विजय भातखडे, अरूण भातखडे, ज्ञानेश्वर भातखडे,ओम भातखडे, शुभम भातखडे, यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment