वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.....
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी...
बार्शिटाकळी : स्थानिक बार्शिटाकळी येथील पंचायत समिती मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन आडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारर्पण केले तसेच नगरपंचायत चे गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती दिली
तसेच बार्शिटाकळी येथे सार्वजनिक शिवजयंती मिरवणूकीचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन भाऊ आडे यांनी पुजन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते गोबा शेठ, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, प. समिती सदस्य रोहीदास राठोड, प्रा. सुनिल जाधव, समाज सेवक दिनेश मानकर, अमित तायडे, माजी प. स. सदस्य सुनिल वानखडे, राजदिप वानखडे, अक्षय वानखडे ,निलेश वानखडे ,सौरभ वानखडे, संजय शेगावकर , इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक मिरवणुकी मध्ये रमेश वाटमारे, श्रीराम येळवणकार, भारत बोबडे, सचिन आगाशे, अनिल बुलबले, सोहम वाटमारे, संदीप आखाडे, नरेंद्र पोटेकर , यांच्या सह बार्शिटाकळी येथील असंख्य शिवप्रेमी मिरवणुकीत सहभागी झाले होते
Comments
Post a Comment