आकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाशजी अहिरे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा.....

आकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाशजी अहिरे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा....

आकोट : शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष दबंग असलेले सर्वांचे लाडके ज्यांच्यामुळे आकोट शहर शांत आहे असे प्रकाशजी अहिरे साहेब यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी आकोट शहर व आकोट शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने मोठया हर्ष उल्हासात  केक कापून हार बुके देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित भारीप आकोट शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे भारीप उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे माजी नगर सेवक सिद्वेश्वर बेराड वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ इम्रानखान पठाण उपाध्यक्ष लखन इंगळे आरिफ भाई मंगेश तेलगोटे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे व आकोट मधील प्रतिष्ठित नागरिक डॉ.विशाल इंगोले अनुप मुंडगावकर यांनी मिळून वाढदिवस मोठ्या हर्ष उल्लासात साजरा केला पोलीस निरीक्षक साहेबांनी सर्वांचे आभार माणून आकोट शहर शांत आहे या मध्ये तुमच्या सारख्या सर्व मित्र परिवाराचा वाटा आहे असे  असे म्हणुन पुन्हा एकदा अहिरे साहेबांनी आभार व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....