जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोट मधील कर्मच्यारी संघटनेला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठींबा......

जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोट मधील कर्मच्यारी संघटनेला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठींबा......
दि.16.3.2023 ला ग्रामीण रुग्णालय आकोट मधील सर्व कर्मच्यारी यांनी जुनी पेन्शन योजना चालु करण्यासाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन केले असुन जवळपास 17 लाख कर्मच्यारी यांचा संप राज्यभर चालु आहे करीता वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असुन आकोट शहरातील वंचित बहुजन आघाडी यांनी ग्रामीण रुग्णालय आकोट कर्मच्यारी संघटनेला राष्ट्रीय नेते श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी आकोट मधून पाठींबा जाहीर करण्यात आला व पुढे जर का जुनी पेन्शन योजना चालु नाही केल्यास या मध्ये वंचित बहुजन आघाडी कर्मच्यारी यांच्या पाठीशी राहून रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी यांनी दिला या वेळेस उपस्थित सुभाष तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप माजी नगर सेवक सिद्धेश्वर बेराड वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ सदानंद तेलगोटे उपाध्यक्ष भारीप आकोट इम्रान खान पठाण लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोटअमोल तेलगोटे शुभम तेलगोटे व वंचित बहुजन आघाडी चे सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहून या कर्मच्यारी संघटनेला जाहीर पाठींबा दिला या वेळी संपातील कर्मच्यारी कैलास जऊंजाळ एस.के.वावरे हिना सौदागर शीतल खेडकर जोती तेजकर दिपक सोनोने अरुण चौहान मोजेस घाडगे साहिल खेरवाल संतोष चौरशिया दिनेश तेलगोटे यांनी वंचित बहुजन आघाडी आकोट शहर पदाधिकारी यांचे यांचे आभार मानले 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....