बार्शिटाकळी येथील नागरिक उमराह ( हज ) यात्रे साठी रवाना......

बार्शिटाकळी येथील नागरिक उमराह ( हज ) यात्रे साठी रवाना......
बाशिटाकळी येथील प्रतिष्ठित नागरिक भारतीय जनता पक्षाचे सदस्य अतीकभाई जमादार हे मुस्लिम समाजाचे पविञ स्थान उमरा येथे जात आहेत त्या निमित्तानेे मुर्तिजापूर मतदार संघाचे आमदार हरिष भाऊ पिपंळे यांनी सदिच्छा भेट दिली.
त्या प्रसंगी ता अध्यक्ष राजु पाटील काकड ता अध्यक्ष युवा योगेश कोदंणकर शहर अध्यक्ष श्रीराम येळवणकार , चंदु भाऊ वाटमारे , अनंत केदारे , गोपाल वाटमारे , प्रविण धाईत , राम पाटील आंबेकर सरपंच , निलेश भाऊ हांडे , रूग्ण कल्याण समिती सदस्य मो सादीक लीडर गजानन भाऊ वाटमारे आणी भाजपा पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....