तुलंगा खु.येथील सरपंच व सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीत पातुर मध्ये जाहीर प्रवेश.....
तुलंगा खु.येथील सरपंच व सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीत पातुर मध्ये जाहीर प्रवेश.....
अकोला: श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गर्शनाखाली सुजित दाभाडे, सरपंच विकास पाचपोर, उपसरपंच राष्ट्रपाल दाभाडे ग्रा.प.सदस्य, सुमेध वानखडे सा. कार्यकर्ते ,यांचा तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ वंचित बहुजन आघाडी पातुर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला. यावेळी ॲड.किरण सरदार,राजू बोरकर,चंद्रकांत तायडे,दिनेश गवई,प्रकाश शिरसाट,अनिल राठोड, शरद सुरवाडे, मिलिंद धाडसे,मंगल तेलगोटे, विजय गवई, अक्षय ऊपर्वट, राहुल घनमोडे, धनंजय उपर्वट, निलेश उपर्वट, धम्मपाल इंगळे, सतीश गवई, विकास कीर्तने,स्वप्नील सदार आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment