राम मंदिर येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहराच्या वतीने श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.....

राम मंदिर येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहराच्या वतीने श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.....
अकोट: येथे बारी समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी राम मंदिर मोठे बारगन आकोट येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहर तर्फे साजरी करण्यात आली सर्व प्रथम श्री संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेला हरार्पण करून पूजा करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ सुभाष तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप उपाध्यक्ष भारीप सदानंद तेलगोटे नितीन वाघ वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष लखन इंगळे मयूर जुनघरे डी.एम.बोडखे उमेश बोडखे यांनी मिळून श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,