हसन शाह अन्वर शाह यांची न. प. बार्शिटाकळी च्या उपाध्यक्ष पदी निवड.....

हसन शाह अन्वर शाह यांची न. प. बार्शिटाकळी च्या उपाध्यक्ष पदी निवड.....

बार्शिटाकळी : बार्शिटाकळी नगरपंचायत मध्ये आज दिनांक 21 मार्च रोजी उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय कॉग्रेस पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये हसन शाह अन्वर शाह यांना वंचित बहुजन आघाडीचे माजी उपाध्यक्ष शुरेश जामनिक, गटनेते तथा नगरसेवक सुनील विठ्ठलराव शिरसाट, नसीम खान अमजद खान बांधकाम सभापती, कमलाबाई शंकर धुरंधर महिला बालकल्याण सभापती, लाइका खातुन सरफराज खान नगरसेविका, असे पाच व कॉग्रेस पक्षाचे हसन शाह अन्वर शाह स्वतः, अ. अकील अ.अजीज आरोग्य सभापती, नुसरत परवीन सै. मुजफ्फर, शबनम परवीन अशफाक अली शाह हे चार व अपक्ष नगरसेवक इफ्तेखारोद्दीन काजी असे दहा सदस्य यांनी मतदान केले. व दसरे उमेदवार राऊत मिनाबाई बबन यांना कॉग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष महेफुज खॉ , मनीषा भारत बोबडे नगरसेविका, व स्वतः श्रीमती राऊत मिनाबाई बबन, असे तीन व भाजपचे दोन सौ जयश्री रमेश वाटमारे, छाया राजेश साबळे, व दोन अपक्ष ॲड विनोद राठोड, अर्शद उल्ला खान अन्सार उल्ला खान नगरसेवक,  व वंचित च्या साबिया परवीन सै अबरार नगरसेविका असे एकुण आठ मते मिळाली त्या मध्ये नगराध्यक्ष महेफुज खान यांनी हसन शाह यांना दहा मते मिळाली असुन त्यांना नगरपंचायत बार्शिटाकळी चे उपाध्यक्ष म्हणून घोषित केले 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....