आकोट मधे जगतगुरु तुकाराम बिज उत्साह जगतगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आकोटच्या वतीने साजरी....
आकोट मधे जगतगुरु तुकाराम बिज उत्साह जगतगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आकोटच्या वतीने साजरी.....
आकोट : शहरात नरसिग महाराज झोपडी येथे जगतगुरु तुकाराम महाराज बिज उत्साह साजरा करणायात आला दि 8 ला सायकाळी नरसिग महाराज झोपडी येथे तिर्थस्थापना सागर भाउ हागे सहपन्नीसह करण्यात आली यावेळी सह व दि 9 ला नरसिग महाराज झोपडी येथे श्री ह भ प गणेश महाराज शेटे याचे काल्याचे किर्तन झाले यावेळी महाराजांनी श्री संत तुकाराम महाराज यांच्या जिवनपटावर आपल्या किर्तनात युवक बाधवांनि अयोजीत करुन युवा पीढींनी यापुढे साप्रादायिक या विषयात सहभाग घावा ही काळाची गरज आहे या कार्यक्रमाला प्रदीपभाउ वानखडे आनोख राहणे डां गजानन महल्ले रामदास काळे विठ्ठलराव गुजरकर गजानन खडेंराव शाम जवजांळ विजय ढेपे राजेश भालतिलक शाम गावंडे अमित मानकर शिवाजी चादुरकर निनाद मानकर गजाननभाउ हागे श्रीकांत मानकर देवद्र गावंडे धीरज गावंडे अनोख गहले संजय राहाटे पकंज मानकर सचिन फाटकर सचिन वडतकार आनंद पाचबोले अमोल काळणे श्रीकांत चादंणे अमोल बदरखे मगेशभाउ आगलावे शुशील टोलमारे शुभमृ जवंजाळ धीरज गावंडे शाम काळे छोटु कोल्हे विनोद राउत
गोरव तळोकार गोपाल तळोकार किरण शेडे. संजय लोखंडे गजानन खीरकर संख्य वारकरी बाधंव महिला वर्गाची विशेष उपस्थीती होती सचानन विजय ढेपे अभार शाम जवंजाळ यांनी केले.
Comments
Post a Comment