वंचित बहुजन आघाडी आकोट शहर व तालुका यांच्या तर्फे 16मंडळ व समितीचा सन्मान चिन्ह देऊन केला सत्कार.....
वंचित बहुजन आघाडी आकोट शहर व तालुका यांच्या तर्फे 16मंडळ व समितीचा सन्मान चिन्ह देऊन केला सत्कार.....
अकोट शहरमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये अकोला जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती जिल्हाभर साजरी करण्यात आली.
अकोट शहरामध्ये सहभागी 16 मंडळाचा व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील भाऊ पाटकर,गजानन गवई यांच्या उपस्थितीत पार पडला.व सोबत माजी जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे,काशीराम साबळे,तालुकाध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन पुंडकर,वरिष्ठ नेते सुनील अंबळकर,सै.शरीफ राणा सिद्धेश्वर बेराड माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे सदानंद तेलगोटे,शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ,महासचिव जम्मू पटेल डॉ.अनिल गणगने उपाध्यक्ष लखन इंगळे अक्षय तेलगोटे दिनेश घोडेस्वार इम्रान खान पठाण विशाल तेलगोटे बबन तेलगोटे प्रकाश निखाडे मयूर जुनगरे सुनील घणबहादूर चंदू कांतीराम गहले बोरुडे,नितीन वाघ ,दीपक तेलगोटे,दिनेश सरकटे रोहित धांडे महिला जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे, महिला तालुका अध्यक्ष सुनिता हिरोडे सुनीता वानखडे महिला शहर अध्यक्ष लता कामळे मीरा तायडे शशिकला पाखरे वर्षा बेराड,अर्चना वानखडे करुणा तेलगोटे आकोट शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल आग्रे यांनी केले.व आकोट शहर मध्ये भिम जयंती मोठया उत्साहात साजरी करून शांततेत पार पडली व वंचित बहुजन आघाडी आकोट शहर व तालुका यांचा कार्यक्रम चांगल्या तर्हेने पार पडला
Comments
Post a Comment