वंचित बहुजन आघाडी तर्फे ईद मिलन कार्यक्रम संपन्न....
वंचित बहुजन आघाडी तर्फे ईद मिलन कार्यक्रम संपन्न....
वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी शहराच्या वतीने ईद-ए-मिलन कार्यक्रमाचे आयोजन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी श्री प्रमोद भाऊ देंडवे, महासचिव वंचित बहुजन आघाडी श्री मिलिंद भाऊ इंगळे , यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक शुरेश जामनिक, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, समाज सेवक अनिल धुरंधर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 22 तारखेला सकाळी ९ वा .मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद निमित्ताने वंचित बहुजन आघाडी तर्फे ईदगाह वर पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .
त्यावेळी सदर ईमाम साहेब तसेच ठाणेदार श्री. सोळंके साहेब, नगराध्यक्ष हाजी महेफुजखान साहेब, जेष्ठ नेते नईमोददीन भाई, उपाध्यक्ष हसनशाह, बांधकाम सभापती नसीम खान, नगरसेवक अरशद खान, नगरसेवक अ. अकील, हाजी रागीब साहेब, हाजी सलिम साहेब, हाजी आशीक साहेब, गोबा सेठ, सैय्यद रियासत, अन्सार खान, ईमरान खान, अझहर पठाण, जावेद शेख, दौला सेठ,शेख ईमाम, नासीर भाई, नाशीत सर, महेफुज पठाण, सादिक लिडर, रिझवान खान, फिरोज खान, सैय्यद इलियास, जकाऊला खान, तसेच ईतर हजारो मुस्लिम बांधवांना पुष्प गुच्छ देऊन त्यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक तथा गटनेता सुनिल विठ्ठलराव शिरसाठ, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, नगरसेवक सुरेश जामनिक, वंचीत कार्यकर्ते अनिल धुरंधर, दादाराव जामनिक, मनिष वाहुळे, सनी धुरंधर, रक्षक जाधव, शेखर शिरसाठ, विपुल ठोले, दिनकर नवघरे, अमित तायडे, ईतर वंचित कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment