विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती अकोट शहर अध्यक्ष संदेश घणबहादूर तर उपाध्यक्ष पदी लखन इंगळे यांची नियुक्ती.....

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती अकोट शहर अध्यक्ष संदेश घणबहादूर उपाध्यक्ष पदी लखन इंगळे यांची नियुक्ती.....

1एप्रिल रोजी सर्व बौध्द समाज आकोट तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मउत्सव समिती 2023 नव्याने स्थापन करण्यासाठी आकोट शहरातील फुले आंबेडकर नगर येथे मिटिंग चे आयोजन करण्यात आले असता या मध्ये सर्व आकोट शहरातील बौद्ध समाज तर्फे समिती अध्यक्ष पदी संदेश घणबहादूर तर 
उपाध्यक्ष पदी लखन इंगळे कार्यअध्यक्ष पदी विशाल आग्रे सचिव पदी विशाल तेलगोटे संघटक पदी पंकज तेलगोटे कोषाअध्यक्ष पदी रवींद्र दामोदर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या मंडळातील युवा पोरांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले या मध्ये मार्गदर्शक म्हणुन संजय आठवले संजय गवारगुरू दिवाकर गवई सुभाष तेलगोटे सदानंद तेलगोटे नागेश आग्रे अरविंद तेलगोटे मुरली तेलगोटे दिनेश घोडेस्वार रवींद्र सावंग दिलीप तेलगोटे विक्की तेलगोटे हे लाभले आहेत

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे