दगडपारवा (उपसरपंच) श्री साहिल यशवंतराव गवई "समता पर्व पुरस्कार २०२३" पुरस्काराने सन्मानित....
दगडपारवा (उपसरपंच) श्री साहिल यशवंतराव गवई "समता पर्व पुरस्कार २०२३" पुरस्काराने सन्मानित......
मूर्तिजापूर येथे आज घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले, भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने भारतीय संविधानाच्या समता , न्याय, बंधुता, या मुल्याच्या जपवणूक करून राष्ट्र पुरुषांच्या विचारांचा प्रचार करणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, इंजिनिअर, औद्योगिक व शैक्षणीक क्षेत्रातील नाविन्यपूर्व काम करणाऱ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, सत्कार आज अकोला जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, त्यामधे माझ्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याची दखल अकोला जिल्हा ग्रंथालय संघाने घेऊन, आज माझा मूर्तिजापूर येथे, सत्कार करण्यात आला, व हा सत्कार सुध्दा मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे म्हणून झाला हा सत्कार माझ्यासाठी खूप मोठा व माझ्या जीवनातलं हा सत्कार अविस्मरणीय क्षण राहील, सर्व आयोजकांचे खूप खुप आभार.. आपण माझ्या कामाची दखल घेतली दगडपारवा येथील उपसरपंच साहील गवई यांनी सांगितले
Comments
Post a Comment