गोरगरीब व सामान्य लोकांचे चांगली कामे करत आहेत त्या बद्दल लखन इंगळे यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार.....

गोरगरीब व सामान्य लोकांचे चांगली कामे करत आहेत त्या बद्दल लखन इंगळे यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार.....

अकोट  : अकोट येथील गोर गरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आकोट शहरातील सर्वांच्या परिचित आंदोलन करते लोकांना न्याय आंदोलन व उपोषनाच्या माध्यमातून मिळून देतात असे वंचित बहुजन आघाडी आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे यांचा सत्कार सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे यांनी केला लखन इंगळे यांनी भारीप युवक आघाडी ते भारीप बहुजन महासंघ ते आज वंचित बहुजन आघाडी परियंत पक्षात चांगले पक्ष वाढीचे काम केले व आज करीत आहेत लोकांना न्याय देण्यासाठी ते आंदोलने उपोषण मोर्चा बरेच प्रकारे केलेले आहेत या मुळे पक्षात त्यांची चांगली कामगिरी असल्यामुळे पक्षातील पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला सोबत माजी जिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे माजी नगर परिषद उपाध्यक्ष दिवाकर गवई वरिष्ठ नेते सुनील अंबळकार काशीराम साबळे,तालुकाध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन पुंडकर,वरिष्ठ नेते सुनील अंबळकर,सै.शरीफ राणा सिद्धेश्वर बेराड माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे सदानंद तेलगोटे,शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ,महासचिव जम्मू पटेल माजी युवक आघाडी तालुका अध्यक्ष विशाल आग्रे डॉ.अनिल गणगने उपाध्यक्ष अक्षय तेलगोटे दिनेश घोडेस्वार इम्रान खान पठाण विशाल तेलगोटे बबन तेलगोटे प्रकाश निखाडे मयूर जुनगरे सुनील घणबहादूर चंदू कांतीराम गहले बोरुडे,नितीन वाघ ,दीपक तेलगोटे,दिनेश सरकटे रोहित धांडे महिला जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे, महिला तालुका अध्यक्ष सुनिता हिरोडे सुनीता वानखडे महिला शहर अध्यक्ष लता कामळे मीरा तायडे शशिकला पाखरे वर्षा बेराड,अर्चना वानखडे करुणा तेलगोटे आकोट शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....