तालुका क्रिडा संकुल बार्शीटाकळी येथे माननीय आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक संपन्‍न......

तालुका क्रिडा संकुल बार्शीटाकळी येथे माननीय आमदार हरिषभाऊ  पिंपळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक संपन्‍न......
आज दिनांक 28 एप्रिल रोजी तालुका क्रिडा संकुल बार्शीटाकळी येथे माननीय आमदार हरिषभाऊ मारोतीआप्‍पा पिंपळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पहिली मासिक सभा पार पडली तसेच नवीन समिती च्या सदस्यांची नियुक्ती झाल्या बद्दल समितीचे अध्यक्ष तथा मा. आमदार हरीषभाऊ पिंपळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कामाचे नियोजन करण्यात आले. 
यावेळी सदर सभेचे अध्‍यक्ष माननीय आमदार हरिषभाऊ मारोतीआप्‍पा पिंपळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट, तहसीलदार श्री दीपक बाजड, तालुका क्रीडा अधिकारी ठाकरे मॅडम, नगर पंचायत शाखा अभियंता श्री जावेद तसेच समिती सदस्य श्री पप्पु चव्हाण, श्री गणेश काकड, श्री शुभम चौधरी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....