अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत वंचित बहुजन आघाडी, सरपंच संघटना शिव शेतकरी पॅनलचा झंझावात.....
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत वंचित बहुजन आघाडी, सरपंच संघटना शिव शेतकरी पॅनलचा झंझावात.....
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत वंचित बहुजन आघाडी, सरपंच संघटना शिव शेतकरी पॅनलने अकोला तालुक्यातील सर्व गावागावात झंझावात निर्माण करुन मतदारांच्या घरी जाऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. विरोधकांनी वंचित बहुजन आघाडी, सरपंच संघटना शिव शेतकरी पॅनलची धास्ती घेतली असुन वंचित शिव शेतकरी पॅनलला मागे टाकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावतांना दिसत असले तरी ह्यावेळेस परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला असल्याने विजय हा वंचित बहुजन आघाडी, सरपंच संघटना शिव शेतकरी पॅनलचाच मानला जात आहे. वंचित बहुजन आघाडी, सरपंच संघटना शिव शेतकरी पॅनलच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा मा. गटनेते गजानन गवई, माजी तालुकाध्यक्ष दिनकरराव खंडारे, मा. पं. स. सभापती राजेश वावकार, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, मा. पं. स. सभापती वसंतराव नागे, प्रभाकरजी अवचार, संजय किर्तक, सुशील मोहोळ, आतिश शिरसाट, मोहन तायडे, गजानन चव्हाण, संतोष किर्तक यांनी कानशिवणी व पळसो जि. प. सर्कल मधे प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चांगलीच रंगत आली आहे.
Comments
Post a Comment