बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फळ वाटप.....
बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फळ वाटप.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी (श्रावण भातखडे)
बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी येथे रूग्णांना फळ वाटप करून स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते नईमोद्दीन भाऊ, न.प.चे गटनेते तथा नगरसेवक सुनिल विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक शुरेश जामनिक, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, समाज सेवक अनिल धुरंधर, वंचीत चे शहर अध्यक्ष अझहर पठाण, सादिक मोहंमद, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शुभम धात्रक , डॉक्टर श्रीकांत तोंडे , डॉक्टर अभिजीत गंगासागर , डॉक्टर कांचन गजभिये , शंभु सेना चे बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सचिन भाऊ आगाशे , दादारावजी जामनिक, माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान फ्रुटवाले, सनी धुरंधर, अमित तायडे, धिरज धुरंधर, मंगेश धुरंधर, शेखर सिरसाट, निलेश सिरसाट, विशाल धुरंधर, मनिष वाहुळे, देवेंद्र खाडे, अमोल मोहोड, अमिर खान, तसेच वंचित बहुजन आघाडी चे बार्शीटाकळी शहरातील ईतर कार्यकर्ते हजर होते.
Comments
Post a Comment