वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिले तहसीलदार साहेब यांना निवेदन .....
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिले तहसीलदार साहेब यांना निवेदन .....
प्रतिनिधी श्रावण भातखडे
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जि.अध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जि.महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारस गावातील श्री.बाबूजी महाराज संस्थान परिसरातील 9 एप्रिल 2023 रोजी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना तसेच घरांची पडझड झालेल्या लोकांना तात्काळ मदत मिळण्या यावी.यावेळी सुनील भाऊ फाटकर जि.प.उपाध्यक्ष,सौ.आम्रपाली ताई खंडारे समाज कल्याण सभापती,गजानन गवई गटनेते,अँड सुबोध डोंगरे जि. युवा आघाडी उपाध्यक्ष,रामभाऊ गव्हाणकर,जि.प.सदस्य, अविनाश खंडारे समाज कल्याण सभापती पती,चंद्रकांत पाटील ता. महासचिव,अनुराधाताई डांगे महिला आघाडी ता.अध्यक्ष सय्यद सादिक भाई ता. कोषाध्यक्ष, जाहीदाबी शेख ता. महिला आघाडी महासचिव, इंदुबाई वानखडे ता.उपाध्यक्ष महिला आघाडी,प्रार्थनाताई वानखडे,ता.सदस्य महिला आघाडी,सुमेध अंभोरे ता.प्रसिद्ध प्रमुख,निलेश इंगळे प.स. सदस्य,अफसर खान प.स. सदस्य,सिद्धार्थ वानखडे , गुलाबराव उमाळे, प्रा.समाधन सावदेकर,नाजूकराव इंगळे, मंगेश गवई, संजय भाऊ उमाळे बाबुराव इंगळे, अजबराव इंगळे, अशोक तायडे, उमेश इंगळे, सागर उपर्वट, हिम्मत शिरसाट, धर्मेंद्र दंदी, धम्मपाल तायडे, संतोष खंडारे, प्रशांत खंडारे, गोपाल भाकरे, गणेश गवई, मंगेश खंडारे, सिद्धार्थ हिवराळे, अतुल दांडगे, सुभाष वानखडे, मनोज गवई, बब्बू भाई, विशाल ददी , मनोज ददी, विकास इंगळे , वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment