राजमाता पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर जयंती दिनी चलो अकोला चलो अकोला....... शोभा यात्रा समिती उपाध्यक्ष अरुण वैतकार यांचे आवाहन.....

राजमाता पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर जयंती दिनी चलो अकोला चलो अकोला...

 शोभा यात्रा समिती उपाध्यक्ष अरुण वैतकार यांचे आवाहन....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण  भातखडे 
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी चलो अकोला चलो अकोला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोभा यात्रा समिती च्या वतीने अकोला येथे भव्य दिव्य शोभा यात्रेचे आयोजन केलेले आहे अकोला जिल्हातून न्हवे तर संपुर्ण विदर्भातून समाज बांधवणी या शोभा यात्रा समिती मध्ये येऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीत राहावे, 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास हा संपूर्ण जगात सुप्रसिद्ध आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच संपूर्ण जीवन चरित्र प्रेरणादायी आहे त्यांनी जवड जवड मावडा प्रांता वर 29 वर्ष राज्य केले त्यांचा राजकारभाराचा ठसा संपूर्ण देशभर होता, त्यांनी अनेक जन कल्याणकारी कार्य केले मंदिर,घाट, रस्ते, धर्मशाळा, तर संपुर्ण देश भर बांधल्या अनेक अंध श्रद्धा असलेल्या परंपरांना प्रतिबंध घातला ज्यांचा बुद्धी चातुर्याने अनेक वेळ संघर्षातून होणारी हानी टाळली प्राणी मात्रांची निसर्गाची विशेष काळजी घेलती शेती, व्यापार इतर व्यवसायांची भरभराट केली आजचा 7 /12 कायदा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवीं च्या काळात विकसित झाला होता, राजकारण, समाज कारण अर्थकारण विकास कारण इत्यादी क्षेत्रात मुत्सदी पणे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला व उचस्थान गाठले! संघर्ष मयी जीवनाचा कसा सामना करावा हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणादायी ठरते म्हणूनच अशा महान विरांगनेचा इतिहास समाजा परेंत पोहचला पाहिजे व त्यांनी केलेल्या कार्याचा कृतज्ञता म्हणून त्यांची जयंती समाज बांधवानी घरोघरी साजरी करावी असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ब्लड ग्रुप संस्थापक अरुण वैतकार यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे