बाबासाहेब धाबेकर विद्यालयाची विधार्थीनी असना महेक शेख नईमोद्दीन ने पटकावला प्रथम क्रमांक.....
बाबासाहेब धाबेकर विद्यालयाची विधार्थीनी असना महेक शेख नईमोद्दीन ने पटकावला प्रथम क्रमांक.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी येथील वंचित बहुजन आघाडी चे वरिष्ठ नेते तथा समाज सेवक शेख नईमोद्दीन शेख अलीमोद्दीन यांची कन्या असना महेक ही बार्शिटाकळीच्या बाबासाहेब धाबेकर विद्यालया मध्ये कला शाखेची विधार्थीनी होती व तिने बाबासाहेब धाबेकर विद्यालया मधुन 76.83 गुण घेवुन पहिला क्रमांक पटकावला त्या मुळे असना महेक शेख नईमोद्दीन हिचे बार्शिटाकळी शहरात कौतुक होत आहे ती आपल्या यशाचे श्रेय वडील शेख नईमोद्दीन आपल्या आई आणी गुरु जणांना देत आहे.
Comments
Post a Comment