प्रभाग क्र.14 व प्रभाग क्र.4 मधील खाई नदीच्या संरक्षक भिंतीच्या अधुरे बांधकाम पुर्ण रहिवाशी नागरिक यांच्या घरा पर्यंत घ्या एलीसपुर वेसीवरील महीला वर्ग आक्रमक महीलांनी आमदार व मुख्यअधीकारी व सार्वजनीक बाधकाम विभागास दिले निवेदन....

प्रभाग क्र.14 व प्रभाग क्र.4 मधील खाई नदीच्या संरक्षक भिंतीच्या अधुरे बांधकाम पुर्ण रहिवाशी नागरिक यांच्या घरा पर्यंत घ्या एलीसपुर वेसीवरील महीला वर्ग आक्रमक महीलांनी आमदार व मुख्यअधीकारी व सार्वजनीक बाधकाम विभागास दिले निवेदन....

प्रभाग क्र.14 व प्रभाग क्र.4 मधील एलीसपुर वेस येथील सर्व महीला वर्ग व नागरीक यांनी संबंधित अधिकारी यांना खाई नदीच्या संरक्षक भीती चे काम जे सुरु आहे ते पुर्ण घरा पर्यंत करा या संदर्भात निवेदन उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट व मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन दिले निवेदन मध्ये मागणी अशी होती की पावसाळा सुरु असतांना खाई नंदीच्या संरक्षक भीतींचे चे जे काम सुरु केले आहे त्यामुळे बाकीच्या घरात पाउस जाण्याची शक्कता आहे त्यामुळे जनजीवण उद्वस्त होण्याची शक्कता आहे तरी संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही निधीत हे काम पुर्ण करा तरच मंजुरात असलेले काम पुढे सुरु करा व आज जे काम बाकी आहे ते कामाचे नियोजन काय असा प्रश्न पडला आहे तरी आपण आपल्या स्तरावर आमदार निधीतून चालु असलेले अर्ध्या थोपण भिंतीचे काम बंद करावे व निधी वाढून देऊन थोपण भिंत पुर्ण करून देण्यात यावे कारण पावसाळा सुरु व्हायला थोडे दिवस बाकी असतांना ते शक्क आहे काय आज जनभावानेचा विचार करता कोणाचे नुकसान होणार नाही व संबंधित अधिकारी यांनी यापुर्वीची जी कामे झाली त्या मध्ये स्वता लक्ष द्यावे व अन्याय ग्रस्त लोकांना न्याय दयावा करीता या संधर्भात निवेदन देण्यात आले अशी मागणी अन्यायगस्त नागरीक महीला यांची आहे यावेळी मोठया संख्येने प्रभाग क्र 14 व प्रभाग क्र.4 मधील महीला यांची उपस्थीती होती जो पर्यंत भिंतीचे पुर्ण कामाचे नियोजन होत नाही तो पर्यंत काम सुरु करु देणार नाही अशी आक्रमक भुमीका महीला वर्ग नागरीकांनी सबंधीत अधीकारी यांना निवेदन देतांना मांडली यावेळी शिवसेनेचे दिलीप बोचे मनिष कराळे विजय ढेपे वंचीतचे रामकृण्ष मीसाळ लखन इंगळे विठ्ठल सदार हरी काटे विठ्ठल गोंडचर यांची उपस्थीती होती 
यावर मुख्यधीकारी यांनी मी स्वत सोमवारी या भागाला प्रत्येक्ष भेट देवुन पुढील काय नियोजन होईल व नीधी बाबत जिल्हाधीकारी यांना तात्कळ सुवीधे साठी प्रस्ताव पाठवयाचा हा निर्णय घेवु असे आश्वासन दिले 
*यावेळी महीला वर्ग अर्चना गुजर आशाताई गुजर शोभा गुजर संगीता सदार वनमाला अढाउ छाया अढाउ जया यमुनाबाई तळोकार निर्मला केदार मीराबाई काटे अनिता बोराड ज्योसना तळोकार लता राणे प्रमीला शिगणे असंख्य महीला यांची उपस्थीती होती व सकाळ पासुन या विषयी आक्रमक भुमीका घेतली..

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे