आलेगावचे नाव रोशन करणारा शेख शिबान चा शाहिद इकबाल मित्र मंडळाकडून सत्कार.....
आलेगावचे नाव रोशन करणारा शेख शिबान चा शाहिद इकबाल मित्र मंडळाकडून सत्कार.....
ता प्रतिनिधि बार्शिटाकळी
शेख शिबान शेख राजिक यांचा नुकताच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाहिद इक़बाल खान मित्र मंडळाकडून सत्कार करण्यात आले बार्शिटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पिंजर येथे सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत शेख राजीक शेख हातम यांचा मुलगा शेख शिबान शेख राजिक यांनी नुकताच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत घव-घवीत यश प्राप्त केले असून त्यांनी अल मेहमूद इंटरनॅशनल विद्यालय आकोला येथून 92 टक्के गुण घेऊन तो उत्तीर्ण झाला आहे शेख राजिक शेख हातम हे मूळ आलेगाव येथील रहवासी आहे शेख शिबान हा लहानपणापासून अत्यंत हुशार होता दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये आल्याबद्दल सर्वत्र त्याची परीक्षांचा होत आहे तो आपले यशाचे श्रेय आपल्या आई व वडील शेख राजिक यांना देत आहे दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वती अध्येक्ष शाहिद इक़बाल खान यांनी त्यांचा कार्यक्रम आयोजित करून सत्कार केले आहे महान जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक शफीक अहमद खान , राहुल्लाह खान , गुलम फारूक , शब्बीर अहमद , सखाउल्लाह खान , अब्दुल रशीद , नावेद अंजुम , नदीम खान , यांनी सदर विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे, सदर विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आला असून त्यांनी आलेगांव चे नाव रोशन केले आहे त्यामुळे सर्व स्तरावरून शिबांन ला शुभेच्छा येत आहे
Comments
Post a Comment