स्वाभिमानी पर्व कॅम्प चे जनक चंदू भाऊ बोरसे यांना रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद.......
स्वाभिमानी पर्व कॅम्पचे जनक चंदू भाऊ बोरसे यांना रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद.....
तेल्हारा : तालुक्यातील बाभुळगांव वांगेश्वर येथे स्वाभिमानीपर्व कॅम्प गुरुवार व शुक्रवार 15 व 16 जुन 2023 ला आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे जनक चंदू भाऊ बोरसे व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या मध्ये नवीन आधार कार्ड काढणे व दुरुस्ती पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड पि एम किसान योजना राशन कार्ड, श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना , राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर , राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र सर्व प्रमाणपत्र काढून देण्यात आले , या कॅम्पमध्ये आधार विभाग, संजय गांधी विभाग, श्रावणबाळ विभाग, पुरवठा विभाग, शेतु विभाग, जातीचे प्रमाणपत्र, ऑनलाईनची कामे एकाच छताखाली करण्यात आली बाभुळगाव, तळेगाव पा, तळेगाव ड, वांगरगाव उकळी वरुडा येथील बहुतांच नागरिका चे वेळेत काम व प्रमाणपत्र कार्यक्रमाचे जनक चंदू भाऊ बोरसे यांच्या हस्ते वितरण करण्यात आली पंचक्रोशीतील नागरिकांना आनंदाचे वातावरण तयार झाले विशेष उपस्थिती मा,निमा अरोरा मॅडम जिल्हाधिकारी अकोला कार्यक्रमाचे जनक चंदू बोरसे येवलीकर साहेब तहसीलदार तेल्हारा ,चव्हाण साहेब गटविकास अधिकारी साहेब ढगे साहेब संध्या ताथोड बाभूळगाव चे सरपंच मीनाक्षी मंगेश कोकाटे , तळेगांव पा चे उपसरपंच रवींद्र ताथोड वरुड वडनेर चे सरपंच मोहन पाथ्रीकर मंगेश कोकाटे अरुण वैतकार सुधीर मार्क निलेश पाचपोर विजू इंगळे, बद्री नारायण राऊत संदिप ताथोड ज्ञानेश्वर गव्हाळे, प्रकाश भगेवार, विनोद भगेवार ऊमेश बाजोड, सुनील इंगळे दिनकर दुतोंडेगौरव पांडे रघुनाथ ठोबरे पुरषोतम परनाटे अशोक वानखडे , सुधिर दाते, दिपक रामचवरे अनिल मात्रे, विष्णु आपुतकर ज्ञानेश्वर वडतकार,निलेश वडतकार प्रकाश पारस्कर भगवान पांडे भगवान दामोदर महादेव मात्रे प्रदीप ओंकारे गणेश इंगळे, शिवा मात्रे बाळुभाऊ जुंबळे, उमेश दामोदर भिकाजी नागे, ऊमेश साबे, प्रकाश कोकाटे, श्रीकृष्ण वसतकार, शुभम इंगळे, गजानन दुतोंडे, गणेश कोकाटे, गणेश भोपे, देविदास भिवटे, मोहन वैतकार, निवृत्ती दुतोंडे, पिंटुभैय्या, मारोती साबे, राम दुतोंडे, मारोती श्रीनाथ,विशाल कोकाटे, सारंगधर पांडे श्रावण मेसरे, श्रीकृष्ण हेरोडे, साहेबराव घोंगे,देविदास भिवटे, बाळु दुतोंडे, ठाकरे सचिव,काशिराम मात्रे, रघुनाथ तायडे, गणेश इंगळे, विष्णु वसतकार, राजु दिवाळे, गणेश इंगळे, वसंता मात्रे, पुरुषोत्तम पाचपोर, प्रविण भारसाकळे, भरत शाहीर, मोहन वसतकार, राजु इंगळे, विजय माने, शंकर डिगोळे, शहादेव बावने, शांताराम मात्रे, संजय इंगळे, सेवकराम मात्रे, सोनोने सचिव, अविनाश वसतकार, प्रमोद बाजोड, प्रदिप वसतकार, विठ्ठल ताथोड, विठ्ठल गवई, कीरण नेमाडे, शुभम भाकरे, रविंद्र अंजनकार, शुभम ईसापुरे अक्षय अवताडे, वारुळकार पटवारी गोपाल शेळके यांचे व ऊकडी बाजार, वरुड वडनेर, वांगरगांव, बाभुळगांव, तळेगांव पातुर्डा तळेगांव डवला येथील सर्वांचे सहकार्य लाभले...
Comments
Post a Comment