ओबीसी, बंजारा, आदिवासी समाजाचा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश......
ओबीसी, बंजारा, आदिवासी समाजाचा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बार्शीटाकळी तालुक्यातील ओबीसी, बंजारा आदिवासी समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव आद. राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनात, वंचित बहुजन युवा आघाडीचे बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष अमोल जामनिक तालुका महासचिव अक्षय राठोड कोषाध्यक्ष नितेश खंडारे यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये आज ओबीसी बंजारा आदिवासी समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रमांमध्ये धाबा येथील स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे महासचिव राजकुमार दामोदर, कोष्याधक्ष तथा पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, सचिव पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड आनंद खंडारे, श्रीकृष्णा देवकुनबी, संतोष वणवे, आकाश शिरसाट (फेव), जीवन भाऊ डीगे, भंडारज चे सरपंच राजेंद्र इंगळे, विकी डोंगरे निकी डोंगरे रक्षक जाधव निलेश अशोक इंगळे सनी धुरंदर आदी कार्यकर्ते उपस्थित. पक्ष प्रवेश घेणाऱ्यांची नावे खालील जिल्हा उपाध्यक्ष राजरत्न वानखडे प्रमाणे सय्यद आदिल, धीरज खंडारे, विलास राजगुरू, नकुल कोल्हे, आकाश चव्हाण, अनिकेत जाधव, अक्षय बनसोड, श्रीकृष्ण पांडे, श्रीकृष्ण बोंडे, अर्जुन राठोड, शैलेश शिरसाट, सौरव राठोड, हर्षराज राठोड, अमोल भिसे, हरिदास गोपनारायण, वसंता हिवराळे, प्रशांत धाडसे, भास्कर मनोहर, अक्षय चव्हाण, हृतिक जाधव, प्रफुल जाधव, विशाल राठोड, योगेश जाधव, आजने मनोहर, अक्षय धुरंदर, मंगेश ससाने, उमेश नागे, सुमेध मोहोळ, चंदू मोहोळ, उमेश खराटे, अक्षय मांगडे, नागोराव जंजाळ, नागा हातोले, सुशांत खंडारे, बबलू आठवले, सम्राट वाकोडे, , सौरव मोहोळ, संदीप बुरवटे, प्रकाश शिरसाट, अजय गायधने, रितेश भगवते, केशव लोखंडे, शिवा सावरकर, विवेक इंगळे. व वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment