देशाचे रक्षण करते मेजर मंगेश तेलगोटे यांनी रक्त देऊन वाचविले महिलेचे प्राण....महिला पेसेंटची तब्बेत नाजूक असल्यामुळे लखन इंगळे व मेजर मंगेश तेलगोटे यांनी अकोला जिल्हा रुग्णालयात घेतली तात्काळ धाव......
देशाचे रक्षण करते मेजर मंगेश तेलगोटे यांनी रक्त देऊन वाचविले महिलेचे प्राण....
महिला पेसेंटची तब्बेत नाजूक असल्यामुळे लखन इंगळे व मेजर मंगेश तेलगोटे यांनी अकोला जिल्हा रुग्णालयात घेतली तात्काळ धाव....
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट : गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आंदोलन कर्ते वंचित चे आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी आकोट वरून अकोला येथे एका 28 वर्षीय महिला पेसेंट ला ऍडमिट केले असता पेसेंट ची तब्बेत फार हलाकीची नाजूक व कमजोर असल्यामुळे ब्लड देणे गरजेचे होते ही माहिती लखन इंगळे यांना पेसेंट चे नातेवाईक यांनी सांगितले लखन इंगळे व त्यांचे मित्र मेजर मंगेश तेलगोटे हे सुट्टीवर आलेले असतांना यांना सांगितली असता त्यांनी मिळून अकोला जिल्हा रुग्णालय येथे धाव घेतली व महिला पेसेंटला रक्त देऊन जीवदान दिले रूग्णांचे नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले व मेजर मंगेश तेलगोटे व वंचित चे लखन इंगळे यांचे आभार मानले
Comments
Post a Comment