श्री कॉलेनी येथील नालीचे बांधकाम त्वरित करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार यांना द्या. लखन इंगळे......

श्री कॉलेनी येथील नालीचे बांधकाम त्वरित करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार यांना द्या. लखन इंगळे......

श्रावण भातखडे....
अकोट:- श्री कॉलेनी येथील नाली चे बांधकाम तोरीत करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार यांना द्या वंचित चे लखन इंगळे व नागरिक यांची निवेदनात मागणी गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आंदोलन कर्ते व वंचितचे आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी नगर परिषद मुख्याधीकारी . नरेंद्र बेंबरे यांना निवेदन दिले निवेदन मध्ये मागणी अशी होती कि श्री कॉलेनी येथील नागरिकांनी सांड पाण्याची विल्हेवाट व नवीन नाली बांधकाम करून देण्यात करीता नगर परिषद कार्यालया समोर उपोषण दि.26.नोव्हेंबर 2022 रोजी केले होते उपोषणकर्ते यांना लेखी पत्र देऊन नाली बांधकाम करून देऊ अशा लेखी आश्वासनावर उपोषण मागे घेण्यात आले होते व त्यावर लगेच काही दिवसात पंचेविस लाख रुपये च्या जवळ पास निधी संबंधित मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे साहेब यांनी आंदोलनाची दखल घेऊन निधी मंजुर करून आणला व आता काही दिवसात त्या कामाचे टेंडर ओपन झाले असुन संबंधित ठेकेदार यांना त्वरित काम चालु करण्याचे आदेश देण्यात यावे किंवा वेळ लागत असेल तर तात्पुरत्या स्वरूपाचा मुरून मुख्य रस्त्यात टाकून देण्यात यावा कारण सांड पाणी हे रस्त्यात येत असुन त्याचे डबके साचल्यामुळे नागरिकांचे येणे जाने कठीन झाले आहे असे निवेदन वंचितचे लखन इंगळे व सोबत असलेले नितीन तेलगोटे , सुगत तेलगोटे , नवनीत तेलगोटे,  उर्मिला भदे , नारायण इंगळे, सुरेश किरडे व श्री कॉलेनी येथील नागरिकांचे नावे व साह्य आहेत त्यावर मुख्याधिकारी यांनी मुरूम टाकून देऊ व काही दिवसात नालीचे सुद्धा बांधकाम करून देऊ असे आश्वासन दिले

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे