श्री कॉलेनी येथील नाली बांधकामाचे भूमीपूजन आंदोलन कर्ते लखन इंगळे यांच्या हस्ते केले...
श्री कॉलेनी येथील नाली बांधकामाचे भूमीपूजन आंदोलनकर्ते लखन इंगळे यांच्या हस्ते केले...
अकोट : गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आंदोलन कर्ते वंचित चे आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी नगर परिषद आकोट कार्यालय समोर श्री कॉलेनी येथील नागरिकांनी सांड पाण्याची विलेव्हवाट व नवीन नाली बांधकाम करून देण्या करीता नगर परिषद कार्यालया समोर उपोषण लखन इंगळे यांच्या नेतृवात केले होते उपोषण कर्ते व वंचित चे लखन इंगळे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे तात्काळ त्याची दखल डॉ.नरेंद्र बेंबरे मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांनी घेतली काही दिवसात *तेवीस लाख चाळीस हजार आठसे साठ रुपये चा निधी* संबंधित मुख्यअधिकारी बेंबरे साहेब यांनी उपोषण व आंदोलन ची दखल घेऊन निधी मंजुर करून आणला व आज त्या कामाचे भूमीपूजन श्री कॉलेनी येथील नागरिकांनी जे अहोरात्र झटले असे आंदोलन कर्ते लखन इंगळे यांच्या हातून करून घेतले लखन इंगळे यांनी म्हटले कि आमच्या या कामाला यश आले श्री कॉलेनी येथील सर्व नागरिक यांचे पाठबळा मुळे व माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे असलेले वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाअध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे माजीजिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे काशीराम साबळे माजी नगर परिषद उपाध्यक्ष दिवाकर गवई सुनील अंबळकार ता.अध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन पुंडकर आकोट शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे वंचित बहुजन आघाडीआकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ माजी नगरसेवक सिद्धेश्वर बेराड , विशाल तेलगोटे , महिला आघाडी ता.अध्यक्ष सुनीता हेरोडे, महिला आघाडी शहर अध्यक्ष लता कांबळे , मंगला तेलगोटे , अर्चना वानखडे , मीरा तायडे , करुणा तेलगोटे , ललिता तेलगोटे , चित्रा तेलगोटे , विक्की तेलगोटे , नितीन तेलगोटे , प्रतीक तेलगोटे , सुगत तेलगोटे , नवनीत तेलगोटे , उपोषण कर्ते उर्मिला भदे. , वर्षा इंगळे , नारायण इंगळे , सुरेश किरडे , ऍड.पळसपगार , शैलेश जैस्वाल , धोती सर , मितेश जैस्वानी कॉलेनी येथील सर्व नागरिक या सर्वांचे पाठबळ लागल्यामुळे या कामाला यश आले असे वंचित चे लखन इंगळे यांनी कळविले
Comments
Post a Comment