बार्शिटाकळी तालुका भुमिअभिलेख उपअधीक्षकांना मारहाण व शिवीगाळ..👉 अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची वेळ का आली ?👉 हे सुध्दा तपासून पाहणे गरजेचे आहे..

बार्शिटाकळी तालुका भुमिअभिलेख उपअधीक्षकांना मारहाण व शिवीगाळ..
👉 अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची वेळ का आली ?
👉 हे सुध्दा तपासून पाहणे गरजेचे आहे

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : येथील तालुका व लेखक भुमिअभिलेख कार्यालयातील आपल्या प्रॉपर्टीच्या दस्तावेज मधील नावासमोरील ब्रॅकेट ठेवण्यात यावे याकरिता मागील काही महिन्यापासून तालुका लोणी अभिलेख कार्यालयाच्या 17 मारणाऱ्या कान्हेरी सरप येथील दोघा बाप लेकाने आपले काम होत नसल्याचा राग मनात घेवून , तालुका भूमि अभिलेख कार्यालयातील उपधिक्षकास त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करीत मारहाण केल्याची संताप जनक घटना दि. २८ नोव्हेंबर रोजी भुमिअभिलेख कार्यालयात घडली . 
सविस्तर उत्तरे तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शेतीचे भूमापन व गर्भव मापन करण्याचे तसेच फेरफार मंजूर करणे अशा प्रकारची कामे या कार्यालयात असते दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी कार्यालयीन वेळेत सरफराज खान पैकु खान वय अंदाजे ६५ वर्षे राहणार कानेरी सरप ता. बार्शिटाकळी यांनी भूमी अभिलेख कार्यालयास व क्रमांक २१८१/ २०२३ नुसार हकीवपत्रिकेतील त्यांचा ब्रॅकेट नावासमोरील ब्रॅकेट कमी करण्यात यावे असा अर्ज केला होता त्यांची बस स्टाकळी येते सरफराज खान व इतर लोकांचे सामूहिक नावाने असणारे गरजे नगर म्हणून आपण क्रमांक 19 सीट नंबर 10 यावर विविध हिस्सा ८३७.०८ चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये सामायिक केसा होता त्यांचा जुनी मूळ अखील पत्रिका पत्रिका नावाला ब्रॅकेट नाव कमी झालेला आहे असल्या पत्रिका ही ऑनलाईन करीत असताना सदर राखीव पत्रिकेमधील नावाला ब्रॅकेट नव्हते परंतु मूळ अखील पत्रिकेमधील नावाला ब्रॅकेट असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 155 नुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना सु धारणा करण्याचे अधिकार देण्यात आल्याने त्याने नगर भूमापन क्रमांक 19 सीट नंबर 10 सदर प्रकरणामधील नावांमध्ये दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाईन नोंदीला ब्रॅकेट नाव कमी करण्यात आले आहे तालुका उपअधीक्षक हे दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता च्या दरम्यान दिवाणी न्यायालय अकोला येथे प्रतिज्ञापत्रवर सही करण्याकरिता गेले होते तेथून ते अंदाजे १२:३० वाजता दरम्यान भूमी अभिलेख कार्यालय बार्शिटाकळी येथे कर्तव्यावर आले त्या दरम्यान इमरान खान सरफराज खान वय अंदाजे 32 वर्षे व त्यांचे वडील सरफराज खान बायको खान व यांना जे 65 वर्षे दोन्ही राहणार कानेरी सरप बार्शिटाकळी हे कार्यालयात आले व त्यांनी त्यांच्याजवळ असलेली आखिव पत्रिका उपअधीक्षकाच्या टेबलवर ठेवून "साले तू ये ब्रॅकेट अभी के अभी दुरुस्त करके दे" असे बोट दाखवून धमकी देत होता त्यावेळी त्यांना संबंधित टेबलचे कर्मचारी प्रमोद वाघाडकर हे अकोला कोर्टातून निघून लवकरच बार्शिटाकळी पोहोचतील असे हल्लेखोरांना उपाधीक्षक यांनी सांगितले सादर कर्मचारी हे कानेरी सरप पर्यंत पोहचले. तुम्ही १५ मिनीट थांबा तुमचे फेरफारचे कागद तुमच्यासमोर काढून दाखवतील असे सांगितले असता इमरान खान हा त्यांच्या वडिलांस म्हणाला की "आज इसके कान के नीचे लगाने की है अपना कोई कुछ नही बिगाड सकता" असे म्हणून त्याने उपअधिक्षक यांना "च्युतके अभी करके" असे म्हणून त्यांची कॉलर पकडली आणि त्याने दुसऱ्या हाताने त्याच्या डाव्या गालावर व डाव्या खांद्यावर बुक्के मरले त्याचबरोबर त्यांच्या अंगावर येऊन त्याने दुसऱ्या बाजूने कॉलर पकडून त्यांना "तेरेको आज देख लेते है" अशी धमकी दिली त्याचवेळी उप अधीक्षक यांना इमरान खान यांनी पाठीवर बुक्क्याने मारहाण करून ओढतान केली असल्याने त्यांच्या अंगावरील शर्ट फाटला त्यावेळी कार्यालयातील कर्मचारी विनोद बगळेकर संजय तायडे,शाम फासे, व लेखाराम राऊत यांनी उपाधीक्षकांना त्यांचे तावडीतून सोडविले त्यानंतर सदर घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे दिली इमरान खान सरफराज खान वय 32 वर्ष व त्यांचे वडील सर्फराज खान वय 65 वर्ष दोन्ही राहणार कानेरी सरप तालुका बार्शिटाकळी जिल्हा अकोला यांच्याविरुद्ध बार्शिटाकळी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत 
            
               चौकट 
     दोघा आरोपींवर गुन्हे दाखल
भुमि अभिलेख उप अधीक्षक बार्शिटाकळी यांना शिवीगाळ व मारहाण प्रकरणी पोलीस स्टेशन येथे कलम ३५३,३३२,२९४,५०६,५०४,३४, भादंवि, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता मुख्य आरोपीची कारागृहात रवानगी तर एका सह आरोपीचा जामीन झाल्याची माहिती मिळाली
                चौकट

मी कार्यालय उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून सर्व प्रकारचे घर प्रकार बंद केले त्यामुळे काबुगिरी करणाऱ्यांचे पित्त आवडले मी माझ्या कर्तव्याची प्रामाणिक असल्यामुळे अशा तंत्यांना बिलकुलर घालणार नाही ज्यांचे या कार्यालयाच्या कामातून समाधान होणार नाही त्यांनी वरिष्ठाकडे दाद मागावी

      युसुफ शाह
उप अधीक्षक, तालुका भुमिअभिलेख कार्यालय बार्शिटाकळी जि. अकोला

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे