विझोरा येथे वंचित बहुजन आघाडीची सभा संपन्न.....

विझोरा येथे वंचित बहुजन आघाडीची सभा संपन्न...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : आज विझोरा येथे वंचीत बहुजन आघाडी ची ओबीसी बांधव यांची सभा जंगदबा माता संस्थान विझोरा येथे साहेबराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेला वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे जिल्हा , महासचिव मिलिंदभाऊ इंगळे , जिल्हा परिषद उपाध्यक्ष सूनीलभाऊ फाटकर, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, बार्शीटाकळी तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड , कार्यकर्ता संजय किर्तक,  कैलाश शहापूरकर , बाळू पाटील , राणुजी बिटणी , गजानन भातखडे , दिनेश कोकाटे , रघुनाथ चंदिवाले , सुरेश चंदिवाले , नदू गावळे , महादेव घाटे , अनिल शिंदे, 
विझोरा सर्कल अध्यक्ष धर्मवीर गवई तसेच कातखेड , गोरवा , व परंडा या सभेला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे