वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश.....
वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश.....
अकोट : शहरातील खानापूर वेस सरकारी गोडाऊन येथील परिसरातील नाल्या वर धापे टाकण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष अक्षय किशोर तेलगोटे यांच्या पाठपुराव्याने धापे टाकण्यात आले या यावेळी विशाल आग्रे , प्रतिक सरदार , दिपराज खंडारे , संघपाल घनबादूर , शाम कयकाडे , कॅलास वानखडे , अमोल आग्रे , वैभव तेलगोटे , अजिंक्य वाळशे , पवन सावरकर , सतीश वानखडे व अकोट शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्तित होते
Comments
Post a Comment