बार्शिटाकळी येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थिती मध्ये युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश.......

बार्शिटाकळी येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थिती मध्ये युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश.....

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 

 बार्शिटाकळी : आज दिनांक 18/01 /2024 रोजी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय बार्शिटाकळी येथे मुर्तीजापुर मतदार संघाचे आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे,भाजप मुर्तिजापूर विधानसभा निवडणुक प्रमुख राजू पाटील काकड,भाजप तालुका अध्यक्ष बार्शिटाकळी संजय पाटील इंगळे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संदीप राठोड, नवनियुक्त भाजप शहर अध्यक्ष प्रवीण धाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शिटाकळी येथील भारतीय जनता पक्षामध्ये गोपाल कापकर, राम भडांगे ,संतोष आखाडे ,सचिन भडांगे, रवी हिराळे ,अमोल मुळे ,अक्षय रामायणे, गणेश कापकर, सचिन वराडे ,जगदीश वराडे ,पांडुरंग वानखडे ,भारत चांगले ,आकाश वराडे ,संतोष सांगळे, राहुल कापकर, संदीप बोबळे संजय मोहोकार ,विजय तंबोकार,सागर करपे, अस्पाना बी खान इत्यादी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला . यावेळी जोगदंड गुरुजी,पंचायत समिती उपसभापती संदीप चौधरी, पुष्पाताई रत्नपारखी, महफुज उल्ला खान, गजानन लुले विस्तारक मुर्तीजापुर विधानसभा 32, रमेश वाटमारे, दत्तात्रय साबळे, योगेश कोंदनकार,अनंत केदारे, राहुल गायकवाड, डॉ रवि कोकाटे, सुनील ठाकरे, वैभव पाठे,चेतन करपे, नागेश ठाकरे,दीपक वराडे,आकाश धात्रक,प्रितम मोहोळ, ऋषिकेश घोगे,अक्षय शेळके, विठ्ठल जानोरकार,व समस्त भारतीय जनता पार्टी बार्शिटाकळीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....