शेगाव येथे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर संपन्न...!
शेगाव येथे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर संपन्न...!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वेगवेगळ्या पदावर काम करा कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर दिनांक 21 जानेवारी रोजी शेगाव येथे पंचायत समिती भवन येथे संपन्न झाला.
1नोव्हेंबर २००५ पुर्वी अस्थायी सेवेच्या आधारावर १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचारी यांचे जुनी पेंन्शन संबंधित २१ जानेवारी २०२४ शेगांव पंचायत समिती परिसर येथील सभेचे नियोजन करण्यात आल होते.. महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना रजिस्ट्रेशन नंबर 38 81 आमचे राज्य अध्यक्ष अशोकराव जयसिंगपूरे साहेब. सदर सभेला प्रमुख मार्गदर्शक होते. क्षेत्र कार्यकर्ता/ नियमीत क्षेत्र कार्यकर्ता, बंधपत्रीत तसेच जाहिरात पुर्वी ची , नियुक्ती नंतर असलेल्या आरोग्य सेविका A.N.M/ अधिपरीचारीका GNM ,... १ नोव्हेंबर २००५ नियुक्ती पुर्वी ग्रामपंचायत मध्ये काम करीत असलेले कर्मचारी व नंतर समायोजन झालेले कर्मचारी. अनुकंपा तत्त्वावर नियुक्त कर्मचारी. जाहिरात पुर्वी आली पन न्यायालयीन प्रकरण असल्याने नियुक्ती १नोव्हेंबर मिळालेले कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले ... *ज्यांनी १९९५ तर केव्हा ही अस्थायी स्वरूपात जसे क्षेत्र कार्यकर्ता/ नियमीत क्षेत्र कार्यकर्ता, ग्रामपंचायत कर्मचारी, बंधपत्रीत जि.एन.एम. ए.एन.एम.पदावर काम केले.नियमीत १ नोव्हेंबर २००५ नंतर झाले. यावेळीएच राज्यभरातून आलेले आरोग्य सेवक, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सेविका, स्वास्थ अभ्यंगता, परिचर, आरोग्य पर्यवेक्षक , ग्रामसेवक अनेक संवर्गाचे कर्मचारी हजर होते. एच,डी उपेवाड नांदेड, एस ओ रोहे औरंगाबाद, आर बी देशमुख संग्रामपूर, एस एन धोरण मलकापूर, एस एस शेख औरंगाबाद, प्रशांत बागुल औरंगाबाद, कमलेश कजणेकर रत्नागिरी, रमेश साळवे औरंगाबाद, शिरसे वसंत नांदेड अनिल वानखडे नांदेड, स्वरूपानंद बानकर रत्नागिरी, विनायक गोरले रत्नागिरी, राकेश पोटफोडे रत्नागिरी, गजेंद्र बाळापुरे अकोला, संगीता जाधव अकोला वृंदा विजयकरर अकोला, अनिल श्रीचंद परतवाडा, भास्कर का लिंगे बुलढाणा, गौरीशकर मुंडकेे नागपूर, टि. एस मुन नागपूर.व्ही एस पजोल नागपूर, एस एस मावळी यवतमाळ, जी एस पानतावने नागपूर, एस बी खंडारे नागपूर, राम काळ पांडे नागपूर, उमेश उनवणे वर्धा, किरण वाटकर वर्धा, एस डी उपेवाड नांदेड, एस ओ रोटे औरंगाबाद प्रमोद वैरापूर, राम शंकर वैरागपुर बुलढाणा, पात्रीकर ताई , म्हैसणे ताई अकोला कर्मचारी हजर होते
Comments
Post a Comment