बार्शिटाकळी येथे शेतकरी विकास मंच शाखेची स्थापना....
बार्शिटाकळी येथे शेतकरी विकास मंच शाखेची स्थापना....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शेतकरी विकास मंच शाखेचे बार्शिटाकळी येथे आज दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी शेतकरी विकास स्थापन झाली . ह्या नवनिर्वाचित शाखेच्या अध्यक्षपदी रिजवान खान, उपाध्यक्ष पदी प्रकाश माणिकराव, डिगाबंर जाधव, सचिव शरद ढोरे, सहसचिव नदीम उल हक, तर बार्शिटाकळी तालुका प्रशिध्दी प्रमुख मुर्तुजा बेग व सदस्य म्हणून नासिरोद्दीन शेख, फरहान खान, फैजान खान, नदीम पठाण, फय्याज काजी, शेख जुनेद, मुजीब जागीरदार , मोहम्मद अनीस, इलियास खान , वसीम खान, लुकमान खान , संतोष खडसे , नासिर खान , तौशिफ खान, मुसब्बीर जावेद, जामनिक, यांची सर्वानुमती निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रिजवान खान यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश माणिकराव यांनी केले सुत्रसंचलन मुर्तुजा बेग यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment