वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवस बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा.....

वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवस बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : दिनांक १५ जानेवारी 
रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते मा. सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने
 बार्शिटाकळी बालकशा बाबा दर्गा येथे चादर चढवण्यात आली व खोलेश्वर मंदिर येथे दूध अभिषेक करण्यात आले यावेळेस प्रमुख उपस्थिती श्रीकांत भाऊ घोगरे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष ,राजकुमार भाऊ दामोदर जिल्हा महासचिव , कोषाध्यक्ष दादाराव भाऊ पवार तथा पंचायत समिती सदस्य , जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ इंगळे , ऍड सुबोध भाऊ डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष , आनंद भाऊ खंडारे जिल्हा सचिव, सचिन भाऊ शिराळे माजी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व यावेळेस आमचे संविधान आमचा स्वाभिमान लोकशाही गौरव महासभेला शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी वेळ दुपारी २ वाजता
या ठिकाणी सायन्स स्कोर मैदान अमरावती येथे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने नागरिकांना उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुका अध्यक्ष अमोल जामनिक यांनी केले त्यानंतर तालुका महासचिव अक्षय राठोड यांनी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले तालुका प्रसिद्धीप्रमुख रक्षक जाधव , ज्येष्ठ नेते नईम भाई , ज्येष्ठ नेते गोबा शेठ , शहराध्यक्ष अजहर पठाण , रियासद भाई तालुका कोषाध्यक्ष , माजी रुग्णसेवक इम्रान भाई, शहर प्रसिद्धीप्रमुख अमित भाऊ तायडे , युवा तालुका उपाध्यक्ष सुरज भाऊ इंगळे, युवा तालुका उपाध्यक्ष तुषार भाऊ तालुका उपाध्यक्ष प्रफुल भाऊ वरटे, विशाल इंगळे तालुका सदस्य, मिलिंद इंगळे, विनोद कोहर, जितेंद्र इंगळे, सनी धुरंधर, साजिद खान , धीरज धुरंदर आजी-माजी पदाधिकारी व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे