प्रेमप्रकरणातून जन्मलेली बालिका पिंजर पोलिसांनी घेतली ताब्यात.... बालिकेची शिशुगृहात, तर पीडितेची सुधारगृहात रवानगी..
प्रेमप्रकरणातून जन्मलेली बालिका पिंजर पोलिसांनी घेतली ताब्यात....
बालिकेची शिशुगृहात, तर पीडितेची सुधारगृहात रवानगी...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : पिंजर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पातुर नंदकपुर येथील आरोपीला पोक्सो अंतगीत अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील पीडिता हो महिला सुधारगृहात असून, तिच्या आठ महिन्याच्या ठेवण्यात आले आहे. या गंभीर बाबीचा छडा ए. एय. टी.यू पथक अकोला आणि पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल बाप, उपनिरीक्षक बंडू मेश्राम यांनी लावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोझरी खुर्द पेबोल एका व्यक्तीने १२ जुलै २०१२ रोजी तक्रार दिली की, फिर्यादी मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेले होते, यावरून पिंजर पोलिसांनी गुना दाखल करन तपास सुरु केला. १९ फेब्रुवारी २०१४ रोजी या गुन्हयातील पीडित मुलगी (वय १०) हिचा शोध घेतला असता पीडिता च आरोपी शेख रफिक शेख शफी (वय ४९, रा. पातूर नंदापूर अकोला) हे मुंबई येथे मिळून आले, त्यांना पिंजर पोलिस स्टेशन येथे आणून या कुख्यातील पीडित हिचा जबाब का असा तिने सांगितलेते की, आरोपी शेख रफिक शेख शफी यांचे पिडितेचे घरी कामानिमित्त ये-जा होती, त्यावेळी आरोपीने पीडीत ही अज्ञान असताना प्रेम प्रकरणांमध्ये फसवून तिला मालवणी मुंबई येथे नेऊन खोली करुन पीडितेस लग्नाचे आमिष दाखभूत लैगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहून तिला मुलगी झाली. ही नवजात बालीका ही आरोपीने कुठेतरी दिल्याचे सांगितल्याने या गुन्तह्यांच्या तपासात बालिकेचा शोध घेण्याकरिता पोलिस उपनिरीक्षक बंडू मेश्राम सोबत पंकज एकाडे, संतोष वाघमारे, असे आरोपीसह नवजात बालिकेचे शोध घेण्याकरिता मुंबई येथे गेले, नमूद पथकानी आरोपीचे मदतीने नवजात बालिका हिचा शोध घेतला असता ती मालाड मालवणी परिसरात शेख रिजवान अब्दुल मन्नान या परिवाराकडे मिळून आली. पोलिस उपनिरीक्षक बंडू मेश्राम यांनी नवजात बालिका हिला त्या परिवारासह ताब्यात घेऊन अकोला येथे आले कल्याण समिती समक्ष हजर केले व बालीकेला उत्कर्ष शिशुगृह अकोला येथे दाखल करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment