व्हॉईस ऑफ मीडिया अकोला जिल्हा आरोग्य वरीष्ठ समन्वयक पदी उमेश इंगळे याची निवड....!

🗣️ व्हॉईस ऑफ मीडिया अकोला जिल्हा आरोग्य वरीष्ठ समन्वयक पदी उमेश इंगळे याची निवड....!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : व्हॉईस ऑफ मिडिया हेल्थ विंग ची नुकतीच कार्यकारिणी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे झाली त्यामध्ये माझ्या सामाजिक तथा आरोग्य क्षेत्रातील कामाची दखल घेत मला अकोला जिल्हा च्या वरिष्ठ समन्वयक पदी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर यांच्या कडून नियुक्ती देण्यात आली. प्रमुख पाहुणे शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे सर, राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार रोहित दादा पवार, आयुष्यमान योजनेचे प्रमुख ओम प्रकाश शेटे सर मंत्रालयामधील भोसले सर, माजी पालक मंत्री तथा आमदार यशोमती ताई ठाकूर, राष्ट्रीय अध्यक्ष, आरोग्य सेल चे भिमेश मुतुला सर, सोबत प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महारष्ट्र समन्वयक अजित कुंकुलोळ, कार्याध्यक्ष तुषार रसाळ व महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....