संस्कृती, शार्दुल यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड...... 🤼उत्तराखंड मध्ये रंगणार राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा...

संस्कृती, शार्दुल यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
🤼उत्तराखंड मध्ये रंगणार राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा 
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : शिर्डी येथे सिबीएसई साउथ झोन तायक्वांदो स्पर्धेमध्ये अकोला स्थानिक आस्था स्पोर्ट आर्केडमीचे खेळाडू १७ वर्षे मुलीच्या ६३ किलो गटातून संस्कृती गणेश नागे हिने गोल्ड मेडल तर १७ वर्ष ४१ किलो मुलांच्या वयोगटात शार्दुलशिंग राजपूत याने सिल्वर मेडल प्राप्त करुण ९.१३ ऑक्टोंबर या कालावधीत उत्तराखंड येथे होणाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. तसेच या स्पर्धेत ऋतुराज गणेश नागे याला सहभागावर समाधान मानावे लागले

या खेळाडूंनी आपल्या खेळाचे श्रेय आस्था स्पोर्ट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल गजभिये प्रशांत गजभिये आणि पूनम काशिद यांना दिले 
विजेता खेळाडूंना व प्रशिक्षकांना अकॅडमीचे अध्यक्ष श्रीराम गावंडे यांचे मार्गदर्शन लाभले असून या खेळाडूंचे अकोल्याच्या प्रथम महापौर सुमनताई गावडे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....