अकोटचे ललित भट्टी आचार्य पदवीने सन्मानित....
अकोटचे ललित भट्टी आचार्य पदवीने सन्मानित.....
अकोट : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या इंग्रजी विभागाच्या माध्यमातून श्री ललित गोविंदभाई भट्टी यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले
त्यांचा संशोधना करता असलेला विषय ALICE MUNRO: EXPONENT OF COMPLEXITIES AND INTRICACIES IN WOMEN'S RELATIONS हा होता या संशोधनाकरता त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. संतोष हुसे इंग्रजी विभाग प्रमुख जी एन ए कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स बार्शीटाकळी जिल्हा अकोला हे लाभले.
यांच्या मार्गदर्शनामुळे ते आपले संशोधन कार्य पूर्ण करू शकले आकोट येथील रहिवाशी डॉ. ललित भट्टी हे राधादेवी गोयंनका कॉलेज अकोला या ठिकाणी कार्यरत आहेत ते आपल्या यशाचे श्रेय त्यांचे जेष्ठ बंधू नाभिक महामंडळाचे अकोला जिल्हा अध्यक्ष संजय भट्टी आणी भट्टी परिवार यांना देतात समाजातील भ सुशिक्षित तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असे उद्गार संजय भाऊ यांनी काढलेत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे
Comments
Post a Comment