वंचित बहुजन आघाडी मध्ये दिग्गजांनी केले पक्ष प्रवेश....

वंचित बहुजन आघाडी मध्ये दिग्गजांनी केले पक्ष प्रवेश....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : वंचित बहुजन आघाडीच्या पिंजर येथील सभेत मुस्लिम समाजासह, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रेम खिल्लारे यांच्या सह बार्शिटाकळी येथील सभेत कयकाळी समजाचे युवा नेते तथा कान्हेरी सरप चे. माजी सरपंच श्री. किशोरभाऊ माने यांचा डॉ.सुगातदादा वाघमारे व जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे आणि सूनीलभाऊ धाबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश घेतला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष गोरशिग राठोड, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष निक्की डोंगरे , माजी तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, रत्नपाल डोंगरे, रोशन चोटमाल , रोशेन इंगळे,धीरज शिरसाठ, व विजय तायडे,(साजसेवक) वंचित बहुजन युवा आघाडीचे कोषाध्यक्ष अमोलभाऊ सरप पाटील , यांच्या सह बार्शिटाकळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....