संसद मध्ये गृह मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा आकोट शहरामध्ये निषेध...
संसद मध्ये गृह मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा आकोट शहरामध्ये निषेध...
विश्वारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संसद मध्ये गृह मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा आकोट मध्ये निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौक आकोट येथे वंचित बहुजन आघाडी आकोट शहर व वंचित बहुजन युवक आघाडी तसेच महिला आघाडी यांच्या उपस्तितीत अमित शहा यांचा पुतडा जाळून आकोट शहर मध्ये निषेध करण्यात आला व अमित शहा यांचे फिरणे मुश्किल करू त्यांच्या तोंडाला काळे फासू असे संतप्त झालेल्या वंचितचे कार्यकर्ते भडकले सर्व वंचित बहुजन आघाडी चे आजी माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment