भाजप कार्यालयात कर्मयोग संत गाडगेबाबा यांना अभिवादन.....
भाजप कार्यालयात कर्मयोग संत गाडगेबाबा यांना अभिवादन.....
बार्शिटाकळी : राष्ट्रसंत वैराग्य मूर्ती कर्मयोगी थोर समाज सुधारक श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्य तिथीनिमित्त भाजपा कार्यालय बार्शिटाकळी येथे अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी मुर्तिजापूर विधानसभा प्रमुख राजू पाटील काकड , भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र सदस्य अनंत केदारे, बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष संजय पाटील इंगळे, शहर अध्यक्ष प्रविण धाईत , योगेश कोदंनकर, प्रभाकर चव्हाण , शंकरराव वरगट , सौरभ अग्रवाल , रमेश पाटील जानोरकार , विठ्ठल ढोरे , गोवर्धन सोनटक्के , प्रमोद रोकडे , संजय शिंदे ढाकली , संतोष ठाकरे,व बार्शिटाकळी येथील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment