बार्शिटाकळी येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात...

बार्शिटाकळी येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित निकाल समोर आल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम संदर्भात बार्शिटाकळी तहसील कार्यालया समोर स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे.
९ डिसेंबर रोजी तहसील कार्यालया समोर  येथे वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने ईव्हीएम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. 
यावेळी बार्शिटाकळी तालुक्यातील व शहरातील जनतेचा ईव्हीएम हटाव मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ह्यावेळी तालुका कार्याध्यक्ष गोरशिग राठोड, मा.नगरसेवक तथा गटनेता सुनिल विठ्ठलराव शिरसाठ , महिला तालुकाध्यक्षा वैशाली कांबळे, नइमोद्दीन शेख, शहराध्यक्ष अजहर पठाण, माजी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, महिला तालुका महासचिव उज्ज्वला गडलिंग, महिला शहर अध्यक्षा सुनिताताई धुरंधर, तुळशीराम चव्हाण, तमीज खा उर्फ गोबा शेठ, ईमरान खान, अमोल जामणीक, भास्कर सरदार, सुनिल कांबळे, भिमराव खरात महाण , राजेश खंडारे, शुद्धोधन ईंगळे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, अमित तायडे, राजेश वाहुरवाघ, अनिल खंडारे, रक्षक जाधव, संतोष गवई व वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....