ग्रामीण रुग्णालय येथे लेप्रोस्कोपी शिबिरात १९ शस्त्रक्रिया सफल...

ग्रामीण रुग्णालय येथे लेप्रोस्कोपी शिबिरात १९ शस्त्रक्रिया सफल...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : स्थानिक ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे कुटुंब कल्याण कॅम्प किंवा शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरात लेप्रोस्कोपी द्वारे १९ शस्त्रक्रिया करण्यात आले असून यावेळी डॉ सिरसाम, डॉ कडसकर, डॉ वैद्य मेडस, यांनी शस्त्र किरिया केले असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ वानखेडे मेडम डॉ आर्य यांनी सहकार्य केले. सदर शिबिर यशस्वितेसाठी ग्रामीण स्णालयाची डॉ वाप मॅडम, डॉ वैद्य मॅडम, सोनवणे मॅडम गाडेकर मॅडम आठवले मॅडम, मंगला तितुर मॅडम, पुगे मॅडम, भगत मॅडम डुकरे मॅडम राहणे मेडम, अशोक राठोड, डॉ राम बायस्कर, डॉ गुक्रान खान, बालाजी गव्हाणे, अनिल ठाकरे, वॉर्ड बॉय पुरंदर संजू निदाने, कान्हेरी सरप येथील मोहले साहेब पूर्व ल साहेब शेळके साहेब ठाकूर साहेब, आसरा भगत आदी यावेळी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....