आरोग्य उपसंचालक यांची ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट.....

आरोग्य उपसंचालक यांची ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : उपसंचालक डॉ कमलेश भंडारी सर आरोग्य सेवा अकोला यांची दि. 17.2.2025 रोजी ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे आकस्मिक भेट दिली व त्यादरम्यान संपूर्ण रूग्णालयातील विभागाची पाहणी केली व त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना रुग्णालयातील कार्यालयीन कामकाजा विषयी विचारणा करुन योग्य त्या सुचना देऊन रुग्णालयातुन थेट तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला सुध्दा भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत डॉ स्वेता वानखडे अधिक्षिका ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रविंद्र आर्या, डॉ सखाराम झळके वैद्यकीय अधिकारी, श्रीमती सुनीता बळवे, प्रिती आठवले अधिपरीचारीका, उमा माने, सुनिता गाडेकर, संकेत ढोले, शितल रहाणे, श्री डांगे, श्री पारसकर, प्रभाकर तिडके, अमिताभ तायडे, विष्णू चव्हाण, नितीन साळवे, शरद ठाकुर आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक राम बायस्कर, ओळबे मॅडम, अमोल पाचडे, लोणकर, सजु निधाने,माडेकर, अर्शद, व रूपाली मॅडम तसेच ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी मधील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,